Posts

Showing posts from June, 2016

Youth

आजकाल तरुणांचा एक "नवीन" look पाहायला मिळतोय तो म्हणजे... "कोरीव दाढी", "पिळदार मिशा" मस्तकी "चंद्रकोर" लावलेली आणि गळ्यात "शिवरायांची प्रतिमा असलेली १०८ मण्यांची माळ"... आज कामावरून घरी जात होतो समोरून एक दोन तरुण मंडळी येत होती पेहराव आणि दिसणं अगदी "शिवाजी महाराजांसारख" पाहताच मनं थक्क व्हावं आणि मनं आपसूक शिवनामाचा गजर करावं... मी त्या तरुणांच्या कोरीव आणि रेखीव दाढीकडे पाहत पाहत चाललो होतो पण त्यांची नजर दुसरीकडे होती ते नेमकं कुठं पाहत आहेत हे पाहण्यासाठी मी माझी नजर वळवून पाहिलं तर शेजारून एक "तरुणी" जात होती आणि त्या "शिवाजी महाराजांसारखी" दाढी मिशा ठेवलेले तरुण त्या मुलीकडे पाहत होते. अतिशय लाज वाटली या गोष्टीची... "शिवरायांसारखा" पेहराव करता आणि नजरेत "मोघल" "शिवरायांसारखा" पेहराव करून त्यांचे विचार आत्मसाद करत नाही आपण हि खूप लाजिरवाणी खंत आहे. अरे! आपण "शिवाजी महाराजांचे" विचार जोपासू शकत नाही तरं निदान समोरून येणाऱ्या "स्त्री" च...