हे सगळे वेड्या प्रेमातच घडते

आरशा समोर उभे राहून स्वातच स्वाताला हसतेआजु बाजूला त्याला स्वप्नच स्वप्न दिसतेचार चौघात आसून ही मन वेगळेच पाडतेहे सगळे वेड्या प्रेमातच घडतेकल्पनेने ही नुसत्या मन मोहरतेनाव येता तिचे काळीज धडधडटेफुलपाखरू होऊन मन बेढुंध बगडतेहे सगळे वेड्या प्रेमातच घडतेपावसाच्या थेंबाना झेलावेसे वाटतेइंद्रधनू षयी सप्तरांगासाठी मन तरफडतेआकाशी उडण्यासाठी मन धडपड़तेहे सगळे वेड्या प्रेमात च घडतेशब्द शब्द तिचा झेलावासा वाटतोहात तिचा हाती आसावासा वाटतोदुरून का होईना तिचा चेहरा दिसवासा वाटतोआपलीच आहे ते मन स्वातच ठरवतेहे सगळे वेड्या प्रेमातच घडते

Comments

Popular posts from this blog

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

मराठी का गरजेची?

लोकशाही आणि संसद